क्षण हसरा.... क्षण नाचरा...
क्षण फुलता मोगरा...
क्षण सरता.. क्षण स्मरता...
क्षण पैंजण रुणझुणता...
क्षण निराशा.. क्षण आशा...
क्षण ऊनपावसाचा खेळ खाशा...
क्षण हलका... क्षण फुलका...
क्षण चेहरा बोलका...
क्षण कावरा... क्षण बावरा...
क्षण झुलता मनोरा...
क्षण प्रेमाचा... क्षण मिलनाचा...
क्षण बावरत्या मनाचा...
क्षण मनात.... क्षण स्वप्नात...
क्षण निसटत्या स्पर्शात....
क्षण भावनांचा.... क्षण वासनांचा....
क्षण सावरत्या मोहाचा....
क्षण उद्रेकाचा.... क्षण कल्लोळाचा...
क्षण घुसमटत्या वेदनेचा....
क्षण विरहाचा... क्षण निरोपाचा...
क्षण अंतर्यामी नादाचा....
क्षण फुलता मोगरा...
क्षण सरता.. क्षण स्मरता...
क्षण पैंजण रुणझुणता...
क्षण निराशा.. क्षण आशा...
क्षण ऊनपावसाचा खेळ खाशा...
क्षण हलका... क्षण फुलका...
क्षण चेहरा बोलका...
क्षण कावरा... क्षण बावरा...
क्षण झुलता मनोरा...
क्षण प्रेमाचा... क्षण मिलनाचा...
क्षण बावरत्या मनाचा...
क्षण मनात.... क्षण स्वप्नात...
क्षण निसटत्या स्पर्शात....
क्षण भावनांचा.... क्षण वासनांचा....
क्षण सावरत्या मोहाचा....
क्षण उद्रेकाचा.... क्षण कल्लोळाचा...
क्षण घुसमटत्या वेदनेचा....
क्षण विरहाचा... क्षण निरोपाचा...
क्षण अंतर्यामी नादाचा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा